पल्लवी एका गालाचा पापा घेते.
हिमेश : "पल्लवी माझा दुसरा गाल राहीला ना!!! "
पल्लवी दुसऱ्या गालाचा पण पापा घेते.
नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले. हिमेशचा पापा ?
पल्लवीचे ओठ फुटले असतील नंतर! मोरीच्या ब्रशाचा पापा घेतल्यावर दुसरे काय होणार?