नेहेमी प्रमाणे अतिशय सुंदर लिखाण. वाचताना धाप लागली, आणि व्यक्तिरेखेबरोबर माझेही निर्णय होत गेले. अशावदी विचार आणि लोक  नेहेमीच  आवडीचे होतात.

"मिनि-वादविवाद स्पर्धा " सुंदर कल्पना.

असेच आणखी खूप लिहा! शुभेच्छा.

धन्यवाद!