मुली जन्माला येऊ न देण्याची वाईट प्रथा बंद व्हावी असा त्या शुभेच्छामागे उद्देश असावा.

मुला मुलींचे प्रमाण ५०% ५०% असे असावे. आपल्याकडे मुलींचे प्र्माण कमी होत आहे असे म्हणतात. तसे होऊ नये अशी ती शुभेच्छा आहे असे मला वाटते.

शुभेच्छा!