मुली जन्माला येऊ न देण्याची वाईट प्रथा बंद व्हावी असा त्या शुभेच्छामागे उद्देश असावा.
ही भावना समजू शकतो, पण तरीही येथील सर्वांना ही शुभेच्छा देण्याचे प्रयोजन समजू शकत नाही.
सर्व मनोगतींबद्दल वैयक्तिक माहिती जरी मला नसली, तरी मनोगतींमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण नगण्य असावे, किंबहुना शून्य असले तरी आश्चर्य वाटू नये असा अंदाज वर्तवण्याचे धाडस मी या निमित्ताने करू इच्छितो.
शुभेच्छा.