कविता आणि साल हे शेर फारच आवडले!!

एवढा विश्वास कवितेतून शब्दांना मिळावा...
... आणि व्हावे आशयानेही स्वतः त्यांच्या हवाली!

तू म्हणे केव्हातरी होतास हिरवागारसुद्धा...
सांग आयुष्या तुझ्या काढू किती सोलून साली?

वा वा! क्या बात है!!