येथील सर्वांना ही शुभेच्छा देण्याचे प्रयोजन

तुमचा युक्तिवाद गमतीदार आहे पण

नव्या वर्षात तरी बरी नाटके, चित्रपट बनावे.ह्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

असे लिहिलेले आहे. प्रस्ताव जरी मनोगतींना शुभेछहांचा असला तरी ऋचाने सर्वांना(सर्व माणसांना) शुभेच्छा दिल्या आहेत असे वाटते.