नव्या वर्षात तरी बरी नाटके, चित्रपट बनावे.ह्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

असे लिहिलेले आहे. प्रस्ताव जरी मनोगतींना शुभेछहांचा असला तरी ऋचाने सर्वांना(सर्व माणसांना) शुभेच्छा दिल्या आहेत असे वाटते.

'
नव्या वर्षात तरी बरी नाटके, चित्रपट बनावे' या शुभेच्छा मनोगतींना लागू पडू शकतात. (अर्थात नाटके किंवा चित्रपटांत रस नसणारे अथवा काही कारणाने नाटके अथवा चित्रपट ज्यांना उपलब्ध नाहीत असे सर्व मनोगती तरीही यातून वगळावे लागतीलच.)

असो. स्पष्टीकरणाबद्दल आभार. स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे.

नवीन वर्षात पॅलेस्टाईन प्रश्न सुटो अशी माझीही सर्व जगाला गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!