बस म्हणजे एक गाव,
चाळीस  लोकांच स्वगत,----- वा! सुंदर कल्पना

ओळखीचे रस्ते दिसण्यासाठी
जीव पडतो गहाण... ------- हेही खरं.माझ्या मते इथे कविता संपली तर अधिक परिणामकारक होईल.

छान लिहिता...

(जयन्ता५२)