वा पाघळकाका वा!
आमच्य्य मंडळात असेच एक पाघळकाका माहीत आहेत. मुली बाळी बायका दिसल्या की पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी ऐकव्त राहातात. त्यांना वाचाय्ला दिली पाहिजे ही कविता. "काका सांभाळा स्वतःला" असे सांगायला पाहिजे आता.
मस्त आहे. येउद्या पोतडीतून आणखी काही!