रागावलो मुळिच नाही. (जालावर मराठी लिखाणाची सवय नसल्याने संक्षिप्त लिहिले. त्यामुळे प्रतिसाद थोडा उद्धट झाला असण्याची शक्यता आहे. ) सामान्यतः माझा असा अनुभव आहे कि, मुल्यांचा वगेरे विशय निघाला कि ठराविक मुल्य जोपासणारे लोक त्या त्या मुल्यांविषयी खुप आग्रही असतात. ज्याचा इतरांना त्रास होतो  . असो, वरवर बोलण्यात कोणाचाच फायदा नाही. अशी कोणती मुल्य आहेत जी विनाअट आपण स्विकारली पाहिजेत ह्याची तुम्ही यादि किंवा उदाहरणे द्या. म्हणजे लोकांना ठरवता येईल.