आयटी मधल्या वैतागलेल्या मॅनेजरचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. स्वतःवरचा ताण कमी करण्यासाठी "ऍसर्टिव्हनेस" हवाच. "डोंट से येस व्हेन वॉंट टू से नो" अश्या नावाचं एक इंग्लिश पुस्तक लहानपणी वाचल्याचे आठवते. ह्या विषयावरचे चांगले पुस्तक आहे. सध्या मिळते का ते माहिती नाहि.