मस्त अनुभव सांगितलात. आपण चढू शकू ह्या तुमच्या आत्मविश्वासाचे कारण तुम्ही लहानपणी केलेली भटकंती. मी सुद्धा लहानपणी शाळेत असताना खूप गड हिंडलो आहे. पण गेल्या दहा वर्षात नाहीच. तरी सुद्धा वेळ आली तर चढू शकू असा विश्वास वाटतो तो शाळा कॉलेज मध्ये केलेल्या ट्रेकिंग मुळेच. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.