असच मन फुललेलं राहू दे!

मिलींदशी मी जरासा असहमत, आहे तसं उत्तम स्केच आहे. ही नजाकत बदलू नका.

फक्त - माझ्या अंगणातला तो पारिजात बहरतो.. शब्दांनी

हे सुचवावंस वाटतं

लयीची ही काय पद्धत आहे, इतके खालीवर पण लयीत कसे लिहीता येते ही उत्सुकता आहे

संजय