इतरांना चलण्याचा आग्रह करत होती! पण त्यादिवशी मात्र - कुणाच्या आग्रहाला बळी न पडता - तिनं न जाण्याचं ठरवलं.

येथे ती पुढे न जाण्याचा निर्णय खंबीरपणे घेते असेच म्हणायचे आहे ना? झालेले गिर्यारोहण हे ठरवल्याप्रमाणे झाले असेच म्हणायचे आहे ना?

मला कालच शंका आली होती पण कधी कधी इतरांच्या प्रतिक्रियंतून उत्तर कळते म्हणून थांबलो होतो. मात्र खात्री न झाल्याने विचारले. राग नसावा.