कविता, मस्तच. वरील सर्वांशीं सहमत.
फक्त एकच सांगावेसें वाटतें कीं कुटुंबासाठीं खस्ता खाण्यांत स्त्रीलाच काय पण पुरुषालाही आनंदच होतो. मुलगी सासरीं जातांना तिचा बाप, भाऊ सुखानें हसत नसतात. ही टीका नाहीं आपल्या आणखी एका कवितेसाठीं पुरवलेला विषय समजा. ही वेदना व्यक्त करायला कवीच हवेत. उदा. शकुंतला आणि कण्व मुनींवरचें सुप्रसिद्ध गीत.
सुधीर कांदळकर.