जो धक्का बसतो - निराशेला निराशा व्याल्याचा, त्यातून सावरायला वेळच मिळत नाहीं.एका ओळीची कथा, लाली, सोलून साली, या धक्क्यांच्या लाटा ओसरतच नाहींत.जबरदस्त.सुधीर कांदळकर.