मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरून
खरी वाट सोयिस्करपणे विसरून

हें लाजिरवाणें आहे.


नोकरी-व्यवसायानिमित्त सरकारी कामें करून घेतांना पदोपदीं याचा अनुभव येतो आणि मन विषण्ण होतें. त्यामुळें कविता जास्त भिडली.


सुधीर कांदळकर.