नव्हतांत नशीब समजा.
माझी स्कूटर (तरुणपणीं बरें कां) वन वे मधून नियमाप्रमाणें जातांना अचानक समोरून आलेल्या टॅकरखालीं जात होती (अर्थातच रस्त्यावरच्या पोरी बघतांना) त्याची आठवण आली. बालंबाल बचावलों. तेव्हांपासून स्कूटर कायम सोडली.
झकास. मजा आली.
सुधीर कांदळकर.