पद्याच्या सीमेवरचे वाटलें.  पण केवळ दुःखातूनच लेखनाची निर्मिती होते हे पटले नाहीं. उदा. पुलंचे बरेचसें लेखन, प्रणयकविता इ. इ.

असो. पण लेखनाचा नवा प्रयोग आवडला.

सुधीर कांदळकर.