उपक्रम आहे. टाईम्स ऑफ इंडियानेंही शंभर कीं दीडशें वर्षें पुरी झाल्याबद्दल १९७५ सालीं खास अंक काढला होता. त्यांत हिटलर, गांधीजी, लाला अमरनाथचे ऑस्ट्रेलियातील छोट्या सामन्यातील शतक वगैरे बातम्या होत्या.

आपल्या जन्मापूर्वींच्या बातम्या वाचून काय वाटलें ते शब्दांत सांगतां येणार नाहीं.

माहिती बद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर.