शंभर गुण तुम्हांला. त्याचें नशीब हें कीं तुम्हीं त्याला मानसोपचार तज्ञांकडे नेलेंत. आणि त्याच्या घरच्यांनीं भगताकडे वगैरे नेलें नाहीं.

तुमची संवेदनाशीलता अशीच जपा. हॅटस ऑफ टु यू.

सुधीर कांदळकर.