जुन्याकाळाचे शब्दचित्रण छान आहे. तो काळ आम्ही पाहिला नाही. पण लेखावरून हे समजते की त्याकाळी लहान जागेत इतकी माणसे आनंदाने रहायची कारण प्रत्येकाचे मन मोठे होते. खूप छान वाटले वाचून. हे सगळे आता राहिले नाही.

लिहित रहा.  खूप शिकत आहोत तुमच्या अनुभवातून. शुभेछा.