सर्व लेख उत्तम. तुम्ही आमच्या आजोबांच्या वयाचे असाल नक्कीच. खूप छान वाटते आहे जिवंत चित्रण वाचून. आजी-आजोबांकडून कधी अशी गोष्ट ऐकली नव्हती. ते आम्ही बरेच लहान असताना गेले. पण आज ती ईछा पूर्ण झाली असे वाटले. मन भरून आले.

खूप लिहा असेच जुन्या काळाबद्दल. तुमच्याकडे खजिना असेल जुन्या आठवणींचा.