तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत
आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत
           .... अतिशय समर्पक, कविता आवडली !