सुधीरजी, मुग्धमणी प्रतिसादाबद्दल  धन्यवाद.

सुधीरजी, ' दुःखातूनच ' असे म्हटलेले नाही.

माणूस लोभ, लालसा, हव्यास यामागे धावत राहतो. ते कोवळे मुलायम फुल म्हणजे माणसाचे स्वच्छ अंतःकरण. त्याचा स्वार्थ जेव्हां टोक गाठतो तेव्हा कधी कधी त्यालाही विश्वास बसत नाही, की खरेच का मी असा आहे.
गद्य-पद्य दोन्हीकडे झुकणारे वाटले होते. पद्याकरिता जरा मोठे वाटल्यामुळे गद्यात टाकले. पुन्हा धन्यवाद!!