"जाहला सराव की असेल जाहला बरा?

घाव कालचा उगाच जबरदस्त भासला

आज घेतसे सलाम पाय टाकताच मी
काल हाच का जमाव भारदस्त भासला?"           .... खास !