सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...!!!
मनोगत मुळे नवनवीन विषय हाताळले जातात. कथा , कविता, चर्चा, पाककृतींबद्दल माहिती मिळते.
असेच नेहेमी आम्हा वाचकांना वाचायला मिळावे ही ईच्छा.
लवकारात ही मंदी संपायला हवी आणि नोकऱ्या शाबुत राहायला हव्यात.
परत एकदा मनोगतींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!!