१देव, देश. धर्म, स्त्रीत्व याविषयी आदर
२सारे प्रश्न सहजीवनाच्या कक्षेत सुरू होतात, आपला माणूस शोधण्या पेक्षा माणूस आपला मानणे
३स्वकष्टाचे खाणे
४इतरांशी नम्रतेने बोलणे
५चराचराविषयी करुणाभाव असणे
असे काही मनात होते. मूळ लेखनात हे आहे.