लेख आवडला. आजीची मूर्ती डोळ्यासमोर आली. पण महत्त्वाचे म्हणजे नुसतेच आठवणी जागवणे न होता आणखी काही विचार करायला या लेखाने भाग पाडले.