संतसूर्य तुकाराम या कादंबरीत काय लिहिले होते ज्याला वारकऱ्यांचा आक्षेप होता हे मला अजूनही सापडलेले नाही. ते कोणी सांगेल का?
वादग्रस्त मजकूर मटावर येथे आहे
चौकस यांच्याशी बर्याचश्या गोष्टीत सहमत. परंतु ८४व्या वयात ते झुंडशाहीला बळी पडले असावेत असेही कुठेतरी वाटते, प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची आपली खोड काही जात नाही हेच खरे.