हे एव्हढेच का? यावरून एव्हढा गदारोळ व्हावा यावर विश्वास बसत नाही. जे काही आहे, त्यात तथाकथित दुर्वर्तनाची निर्भत्सनाच केलेली आहे.
याही गोष्टीचे राजकारण करविले गेले व त्यात वारकऱ्यांनी शक्तिप्रदर्शन केले असेच मलाही आता वाटू लागले आहे. वारकऱ्यांना कोणी वापरून घेतले असावे या विचाराने वाईट वाटले.
वर आजानुकर्ण यांनी लिहिलेल्याप्रमाणे काही आढळले नाही. ( गोळ्या देणे इ. )