सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची.. क्या बात है!पारसाची हा काफिया 'प्रेडिक्टेबल' झाला आहेबाकीच्या शेराकडून अधिक अपेक्षा होत्या.. शुभेच्छा!-मानस६