सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?
हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची

तप्त केले, उजळले सर्वांग ज्याने कांचनासम
त्या तुझ्या स्पर्शास केवळ एक उपमा - पारसाची!...  दोन्ही शेर खासच.