सहधर्मचारिणच काय पण अन्य कुणीही केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही!, हे मलाही पटलेले आहे ! सँडविच-वडा फसला तेव्हा...