आता शब्दांच्या नख्या नि दात परजले जातील
आणि एकमेकांच्या जाणीवांत ते खुपसून,

------ वा! पाशवी भावनांचे प्रकटन छान. शेवट विशेष!
इंग्रजी शब्दांऐवजी समानार्थी मराठी शब्दाचा वापर करता आल्यास अधिक चांगले!

छान लिहीता.
जयन्ता५२