सद्गुणी राहणे हे जास्त योग्य आणि पटणारे आहे, हे मलाही पटते. किंबहुना, हे साऱ्यांनाच पटणारे आहे. पत्रकातील सूत्रांबद्दल आपल्याप्रमाणे अन्यांची मतेही व्यवहारी मार्गदर्शनपर ठरतील. धन्यवाद.