यांचा साहित्याशी काहिही संबंध नाही. एका सामान्य कवियत्रिचे ते पती आहेत एवढेच.
साहित्य महामंडळाचे सदस्य म्हणजे केवळ वशिल्याचे तट्टू आहेत. त्यांचा ही साहित्याशी संबंध नाही.
एरवी एखाद्या शाळेत बक्शीस समारंभाला सुद्धा ज्याना बोलावणे येत नाही अशा लोकाना कौतिकरावांच्या
क्रुपेने फुकट अमेरिका वारी घडली. त्यामुळे ते कौतिकरावाचे मिंधे आहेत आणि त्यांचा आचरट पणा खपवून घेतात.
सरकार कडून अनुदान उकळणे, त्या बदल्यात मंत्री लोकांची हाजी हाजी करणे,
अशा साहित्यबाह्य गुणान्मुळॅ कौतिकरावांची खुर्ची शाबीत आहे.
सहित्य सम्मेलन्नच्या व्यासपीठावर दिवंगत अध्यक्षांबद्दल वाईट बोलणे चुकिचे आहे.

सदर लेखास शंभर टक्के अनुमोदन. जरा कलेसाठी कातडी ची जास्त महिती लिहिली तर बरे.

(काही भाग वगळला. : प्रशासक)