यादव ग्रामीण साहित्याच्या नावाखाली एकच कादंबरी पुनःपुन्हा लिहितात.

शंकर सारडांशी सहमत.

काट्याचा नायटा होऊन पार पाय कापायला लागावा, आणि पाय कापूनही रोगी दगावावा, तसे या बाबतीत झाले.

खरे आहे.