एकेक ओळ घागरभर अर्थ घेऊन येते, आणि मनाला हिदकळत ठेवून जाते.... जबरदस्त लिहिलंत, अभिनंदन !