"सागराच्या सोबतीने सोड, नौके, तू किनारा
उसळत्या लाटात त्याच्या धुंद नांदी वादळाची

सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ?
हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची"              ... हे विशेष आवडले !