"लागते कोठे कराया यायची काही तयारी?

जायची सारी तयारीही तशी झालीच आहे

वीट आला की मिळावे जे हवेसे वाटते ते
जे नको होते मला ते लाभले आधीच आहे "             .... सुरेख, आवडले !