"मज हाताळती जे ते
हात राठ की कोवळे
भावना बोकाळल्या वा
हळुवार तरंगणाऱ्या
पाप-पुण्याच्या पल्याडा
निस्संग मी कोरडा! " .... अभिनव कल्पना, सुरेख रचना !