गम्मत म्हणून...
कविता आणि चित्रकलेच्या बाबतीत एक साम्य आहे. एखाद्या मोठ्या चित्रकाराचे चित्र आपल्याला आवडले नसले तरी ते 'मोठ्या' चित्रकाराचे असल्याने छान म्हणावे लागते, तसेच कवितेचेही आहे असे वाटते.