फारच छान! विशेषतः

सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!

रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?! "
 

खूप आवडले