आपल्याला कविता आवडली हे वाचून बरे वाटले, आपण लिहिलेल्या ओळीतून आपली संवेदना जाणवली. ही कविता मी१९६९ साली लिहिलेली आहे. माझ्या आजूबाजूला पाहिलेल्या स्त्रीत्वात या कवितेची प्रेरणा आहे. आभार.