इतीहास सन्शोधक प्रमोद मांडे मो. न. ९८२२४०४२९६

पत्ता: फ्लएट न.१०, नवीन राजगड सोसयटी, बालाजी नगर, पुणे

यानी किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज, कथा आणी व्यथा क्रांतिकारकंच्य वर सुमारे ८०० हून अधिक व्य्ख्याने दिली आहेत. क्रांतिकारकाचे तैल्चित्रांचे व किल्ल्यांचे फोटो प्रदर्शन अनेक ठिकाणी भरवली आहेत. अनेक पुस्तके लिहिली आहेत. ट्रेकिंग एक्स्पर्ट आहेत. ८०० पेक्शा जास्त कील्ल्ले सर केले आहेत. इतिहास सन्शोधक आहेत.