जगातील २६% उर्जा एकट्या अमेरिकेत खर्च होते*. उर्जाबचत करण्याची खरी गरज तिथे आहे. आपल्याकडे दिवसातून आठ-आठ तास लोड शेडींग असल्यावर आणखी एक तास कमी-जास्त फारसा फरक पडत नाही. आपल्याकडे सलग वीजपुरवठा येण्यासाठी मूलभूत सोईंची अधिक गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे असे दिवस साजरे केल्यास त्याला उर्जाबचत करायला हवी ही जाणीव ठेवण्याच्या दृष्टीने पहायला हवे.

*याचा दुवा देता आला असता पण इथे दुवा देण्यासाठी भलताच द्रविडी प्राणायाम करावा लागतो. 'एनर्जी कंझंप्शन इन अमेरिका' असे गुगलून पाहावे.

हॅम्लेट

अवांतर : माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात मी आदरणीय असे काही केलेले नाही. इतका आदर दिला नाहीत तरी चालेल.