पुढच्या वेळच्या त्यांच्या जाहिरातीत पस्तिशीपुढच्या लोकांनी, विशेषतः गृहिणींनी चौकशीकरताही फोन करू नये असं वाक्य नक्की पहायला मिळेल.या लेखातही विनोद छान जमला आहे.लेख आवडला.सोनाली