श्री केशवसुमार,
अत्युत्तम!
एकाच ओळीत जरा वृत्त चुकले आहे.
बाकी अक्षरशः सलाम!
मस्त 'चावटपणा' केलात!
त्यातहीः
झाले रवंथ चालू वाचक बरा निघाला
पाडा रटाळ, गझला, बकवास शब्द चोथा
ठाण्यामधील वेडा जो आगरा निघाला
जुळवून ठेवतो हा यमके मुळात सारी ( हे तर जबरीच ! )
जवळून पाहिले तर हा पादरा निघाला ( किलींग ! )
विद्वान केशव - अपुलाच फेडण्याला
या ओळी अत्यंत उत्स्फुर्त अन मला स्वतःला हसवणाऱ्या अन आवडलेल्या!
जबरदस्त!