घोड्याला लगाम असतो तसा बैलाला कासरा. हो ना? मग इथे कासरा फेडायला म्हणजे काय? की तुम्हाला काष्टा म्हणायचे आहे?
कृपया माहिती द्यावी.